कुडाळला कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा भरल्याप्रकरणी आरोपीला अटक…
कुडाळ प्रतिनिधीबनावट नोटांचा वापर करून बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्याप्रकरणी संशयित सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकुर (४०, रा. पलूस – सांगली) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी १४ ऑ गस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. या गुन्हयातील…