विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप
सावंतवाडी प्रतिनिधी,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणे…