खा.राऊत यांनी लांजा तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदार कंपनीच्या मालकाकडून सव्वा तीन कोटी रुपये घेतले
भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप… सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)खा विनायक राऊत यांचा मायनिंग आणि रेडी पोर्ट याच्याशी थेट संबंध असल्याचा आरोप करीत भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी रेडी पोर्ट येथे रेडी पोर्ट अधिकारी आणि त्यांचा मुलगा गितेश तसेच भाचा शैलेश परब यांनी काढलेला फोटोच पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत सादर केला….