आंबेरी येथे कुडाळ तहसील कार्यालय मार्फत आपत्ती व्यवस्थापन तर्फे रंगीत तालीम..
तहसीलदार वीरसिंग वसावे:पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती बाबत सर्व विभागाने सतर्क करावे माणगाव (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यात आज मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असून आंबेरी पुलावर पाणी आल्याने अनेक नागरिक त्यात अडकून पडले आहेत असा मेसेज कुडाळ तहसीलदार आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळतात सर्व शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी लगेचच आंबेरी येथे आपल्या फौजफाट्यासह हजेरी लावली….