केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी/(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्व माझे मार्गदर्शक,केंद्रीय मंत्री नारायण राणे वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या.वाढदिवस अभिष्टचिंतन करून आशीर्वाद घेतला.
सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात राणे साहेबांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. त्यांना उत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना सदिच्छा प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी प्रकाश मोर्ये,केतन आजगावकर, विशाल पाटील प्रसन्न गंगावणे व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.