भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दाणोली शाळेत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम..

होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यातही विशाल परब करणार मदत सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम जोरदारपणे सुरू आहे. दाणोली शाळेत आज…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम..

‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ या विषयावर चित्रे काढणे, पाचवीच्या…

Read More

शालेय शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर:ऍड.सुहास सावंत

अकरावी प्रवेशासाठी वरिष्ठांचे आदेशच नाहीत – शिक्षण विभाग. कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्गच्या शालेय शिक्षण विभागाला ११ वी प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा विसर पडला असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केला आहे. ऍड सुहास सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हट्ले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा मध्ये मराठा आरक्षणणाची अंमलबजावणी होत नाही,…

Read More

वेंगुर्ल्यातून सावंतवाडी प्रांत कार्यालय कारभाराबाबत तीव्र नाराजी, नेमके प्रांताधिकारी असतात कुठे?

प्रांत कार्यालयावर घंटा वाजवा आंदोलन करून प्रांतांना जाग आणू आबा चिपकरांचा इशारा… वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्रे 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत सदर बाबींची चौकशी केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांची सही झाली नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातून प्रांताधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेले हे…

Read More

सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजातर्फे दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..

मराठा समाजातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – सीताराम गावडे.. सावंतवाडी प्रतिनिधीदहावी, बारावीच्या परीक्षेत ६०टक्क्या पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील मुलांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे तरी ज्या मराठा समाजातील मुलांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, त्यांनी आपली नावनोंदणी ८४८४८२७९९३ या व्हाट्सअप नंबर करावी असे आवाहन सकल…

Read More

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड….

सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे._कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल

सावंतवाडी प्रतिनिधीसीबीएसईचा दहावीचा निकाल आज निकाल बोर्ड करण्यात आला. येथील स्थानिक यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकाल दिला. एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थी बसले होते. मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ० ०हून अधिक गुणांचे ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० विद्यार्थी उत्तरेहून अधिक गुणांचे ए-टू श्रेणीत १० व ७० उत्तरेहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३विद्यार्थी…

Read More

You cannot copy content of this page