निरवडे येथील श्रीमती गावडे यांचे जिल्हा परिषद समोर उपोषण…
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ग्रामसेवक, कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांसह सर्व गटविकास अधिकारी, खाते प्रमुख याना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मध्ये कुठलेही साहित्य खरेदी न करता खरेदी केल्याचे दाखऊन ७२ लाख ८१ हजार रूपये हड़प करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सरपंच,…