सावंतवाडी पोलीस ठाणे येथे माडखोल ग्रामस्थांचे आंदोलन, पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप…
अर्चना घारे यांनी वेधले राज्य महिला आयोगाचे लक्ष.. सावंतवाडी प्रतिनिधीअल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्यानेगैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सावंतवाडी पोलिस ठाणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या…