भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…
२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम…