आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कुडाळ तालुकाध्यक्ष पदी आर.के.सावंत यांची निवड
नूतन जिल्हा खजिनदार पदी अॅड मोहन पाटणेकर यांची निवड… कुडाळ प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे कुडाळ तालुका अध्यक्ष पदी वाडोस चे सुपुत्र आर के सावंत व जिल्हा खजिनदार अॅड मोहन पाटणेकर यांची जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला यावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव विष्णू…