अनधिकृत उत्खनन,अवजड वाहतूक ओव्हरलोड डंपर वाहतूक,अनधिकृत खाणी याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्व दुर्लक्ष…
परशुराम उपरकर:महसूल प्रशासनाचे हात ओले मात्र तहसीलदार गप्प का?? सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतुक तसेच इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, कॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात सर्व होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर तहसिलदार यांच्याकडून कोणतीही दंडात्मक कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. महसुल…