बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त,इन्सुली एक्ससाइजची कारवाई..
दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त… बांदा प्रतिनिधी स्कोडा सारख्या महागड्या कारमधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी आठ वाजता जुन्या बांदा-पत्रादेवी मार्गावर पंजाबी ढाब्याच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखाच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य…