सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे बँकेचा कणा आहेत,ते समाधानी असावेत म्हणून हा अमृततुल्य करार:पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग बँकेच्या ४४४ कर्मचाऱ्यांना होणार कराराचा फायदा: १ कोटी ६५ लाख ४४ हजाराची वेतन वाढ सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने बँकेचा कणा आहेत. जिल्हा बँकेशी त्यांची चांगली नाळ जुळलेली आहे. जेव्हा ते या बँकेत आनंदाने व समाधानाने एक काम करतील तेव्हाच ही सिंधुदुर्ग बँक आणखी मोठी होईल. देशात व…
