आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती
कुडाळ प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार डॉ….