कडावल-वर्दे यांना जोडणाऱ्या ब्रिजसाठी किमान ३ कोटींचा उपलब्ध करून देण्याची भाजपा नेते निलेश राणे यांची राज्य अर्थसंकल्पात मागणी.
कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील कडावल बाजारपेठ ते वर्दे-ओरोस यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी अनेकवर्षापासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत कडावल ते वर्दे दरम्यान असलेला लोखंडी साकव नादुरुस्त झाला असून देखील प्रवासासाठी इतर काही पर्याय नसल्याने स्थानिकांना याच ब्रिज वरून प्रवास करावा लागत आहे. मोठ्या वाहनांसाठी मात्र पणदूर वरूनच वाहतूक करावी लागत असून यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या…