मतदान शांततेत पार,पोलिसांचा चोख बंदोबस्त..
माणगाव मिलिंद धुरी
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
उत्स्फूर्तपणे माणगाव मध्ये मतदान सुरू आहे. दुपारी अडीच वाजे पर्यंत ५०.५० टक्के मतदान झाले असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.