बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची,आ.नितेश राणेंनी केली पाहणी*
महसुल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या तर वीज अधिका-यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आम.राणे यांच्या सुचना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर…