मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे ऐतिहासीक महा स्वागत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भव्यदिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे झाले भावूक ५१ जेसीबी,२ क्रेन च्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी,ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी कणकवली (प्रतिनिधी), तब्बल ५१ जेसीबी आणि २ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नाम. नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या…