दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…
सावंतवाडी प्रतिनिधीराज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.__दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व…