वेंगुर्ला येथे आज सादर होणार देशाभिमान जागविणारे ‘मिशन-59

मायभूमी प्रतिष्ठान सावंतवाडीची निर्मिती ६३ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धा. वेंगुर्ला प्रतिनिधी येथे 63 वी महाराष्ट्र राज्य मराठी औशी मराठी नाट्य स्पर्धा 2024 – 25 सुरू आहे. या नाट्य स्पर्धेत आज मायभूमी प्रतिष्ठान, सावंतवाडी निर्मित देशाभिमान जागविणारे दोन अंकी नाटक ‘मिशन -59’ आज सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मधुसूदन कालेलकर नाट्यगृह,…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दोन-दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना…

Read More

“त्या” महीलेला आजारांसाठी सोशल मीडियाद्वारे मारलेल्या हाकेला दाद देत २ लाखाहून अधिक आर्थिक मदतीचा हात‌‌.‌.

सामाजिक कार्यकर्ते रविकमल सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील भिकाजी सखाराम सावंत (म्हातु) यांची पत्नी लक्ष्मी भिकाजी सावंत हि गेली दिड ते दोन वर्ष दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. तरी या तिच्या आजारासाठी सोशलमिडीया व्दारे मारलेल्या हाकेला दाद देत दोन लाखाहून अधिक आर्थिक मदतीचा हात देत एकजुटीचे सुंदर उदाहरण देऊन कलंबिस्त…

Read More

देवगड तालुका काँग्रेसची सभा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख व सरचिटणीस विनायक(बाळू)मेस्त्री यांच्या उपस्थितीत संपन्न..

देवगड प्रतिनिधी विधानसभा निवडणूक झाल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. या सभेत विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्वच उपस्थितांनी केला. ग्राम पातळीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस विनायक उर्फ बाळू मेस्त्री, माजी पंचायत समीती सभापती राजाराम…

Read More

“हे चांदणे फुलांनी…” या संगीत मैफिलीला सावंतवाडीकरांचा उदंड प्रतिसाद

सलग 7 व्या वर्षी आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त _”हे चांदणे फुलांनी…”_ जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार…

Read More

“हे चांदणे फुलांनी…” या संगीत मैफिलीला सावंतवाडीकरांचा उदंड प्रतिसाद

सलग 7 व्या वर्षी आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त _”हे चांदणे फुलांनी…”_ जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर उपाध्यक्षपदी संतोष राऊळ,

सचिव पदी बाळ खडपकर,उपाध्यक्षपदी आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर सिंधुनगरी (प्रतिनिधी) जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रतिनिधी पदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी पत्रकारांचे नेते…

Read More

नूतन कामगार अधिकारी श्री राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले अभिनंदन

संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे व प्राजक्त चव्हाण यांनी केल्या कामगार हिताच्या अनेक सूचना… सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग कामगार अधिकारी म्हणून नवीन नियुक्त झालेले राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत स्वागत व कामगारांना होणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू…

Read More

कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सोमवारी महत्वाची बैठक

मा.आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. मा.आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख…

Read More

लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार:खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी दिले निवेदन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग विमानतळामुळे होणाऱ्या सेवांकडेही मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले….

Read More

You cannot copy content of this page