अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी
सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली मागणी.. सावंतवाडी प्रतिनिधी तळवडे ग्रामपंचायतच्या चौदावा, पंधरावा वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे याचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली आहे. तळवडे…