कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी… कुडाळ प्रतिनिधी गेल्या दोन वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना तसेच सर्व ग्रामपंचायती मार्फत अनेक विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.अशा निकृष्ट दर्जाहीन कामांमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासही सोसावा लागत आहे.आणि म्हणूनच याबाबत त्या त्या…