आंबोली आजरा फाटा येथे दुचाकी घसरून अपघात
युवकांचा जागीच मृत्यू… आंबोली (प्रतिनिधी)आंबोली आजरा फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आजरा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आपल्या मित्रांसोबत तो आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आला होते मात्र सायंकाळी ते आटपून पुन्हा आजाराच्या दिशेने जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.