कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…
कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट… मुंबई प्रतिनिधी खासदार नारायण राणे हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ राणे आपल्या पदरात पाडून घ्यायला यशस्वी ठरले होते. शिवाय त्यांनी विजयही मिळवला होता. आता शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला आणखी…