निलेश राणे शिवसेनेचे कुडाळ येथे आघाडीवर..

सिंधुदुर्ग कुडाळ – मालवण मतदारसंघात शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक पिछाडीवर आहेत.

Read More

माझा विजय नक्की असून त्याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते

देवाच्या आशीर्वादामुळे उद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार:दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read More

सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते:आमदार वैभव नाईक

समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली प्रतिनिधी सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले…

Read More

You cannot copy content of this page