राज्य कर निरीक्षक म्हणून निवड; महेंद्र अकॅडमीच्या कौतुक…
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील सुकन्या पियु वारंग हि एम.पी.एस.सी. पोलीसने सीमा महाराष्ट्र राज्य दूर चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
एकाच वर्ष तीने पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या यश महेंद्रा अकॅडमीच्या थेट संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.