माणगाव येथील चोरी घटनेला पंधरा दिवस उलटले,चोर अजून मोकाट,
योगेश धुरी:चोरांचा छडा लावण्यास पोलीस प्रशासन अपयशी,आजपर्यंतच्या कारकिर्दीतील माणगाव काळातील सर्वात मोठी धाडसी चोरी… कुडाळ (माणगाव) माणगाव खोऱ्यातील माणगाव येथील धरणवाडीत रुपेश धारगळकर यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली. चोरट्यांनी दाग दागिने सकट नगद रक्कम देखील चोरली आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप चोरांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप कुडाळ…