कारकीर्द वादग्रस्त राहीलेले कणकवली वनक्षेपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित…
खैर लाकूड गैर व्यवहार प्रकरण; उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी निलंबनाची काढले आदेश… सावंतवाडी (प्रतिनिधी)कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी 16 एप्रिल रोजी घुणकीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधी दरम्यान घुणकीकर यांचे मुख्यालय दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय ठिकाणी असणार आहे. कणकवली फॉरेस्ट रेंजर…