अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना कोर्टाने सुनावली दोन दिवसांची वनकोठडी..
सावंतवाडी (प्रतिनिधी)*दोडामार्ग-बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना त्याच्या चारचाकी वाहनसह सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ताब्यात घेतले.आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले.सावंतवाडी न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.याचा सविस्तर वृत्तांत असा की सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी श्री. सुनिल लाड यांचे नेतृत्वाखाली सावंतवाडी फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस…