पाट तेली वाडीतील रामचंद्र (बाळु)तेली यांचे मातीचे घर कोसळले!
आमदार वैभव नाईक यांची तात्काळ मदत! कुडाळ (प्रतिनिधी) पाट तेलीवाडी मधील रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे मातीचे घर भुईसपाट झाले असुन शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ आर्थिक मदत करुन घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शिवसेनेचे अतुल बंगे यांनी…