वेंगुर्ला युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार..

वेंगुर्ला (प्रतिनिधी) वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आजवर युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवसैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला. ♦️या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक संजू परब, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहरप्रमुख उमेश येरम.उपाजिल्हाप्रमुख सुनील मोरचकर.युवतालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवा शहरप्रमुख सागर गावडे युवा…

Read More

२८ ऑक्टोंबर रोजी निलेश राणे आपला उमेदवार अर्ज दाखल करणार

कुडाळ प्रतिनिधी येथील विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे हे उद्या सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, महायुती घटक पक्षाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ तालुकाध्यक्ष…

Read More

आमदार नितेश राणे यांनी उपळे उपडेवाडीतील ग्रामस्थांची नाराजी केली दूर

लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर घातला होता बहिष्कार उपडेवाडी आमदार नितेश राणेंच्या राहणार पाठीशी : ग्रामस्थांनी दिला शब्द कणकवली प्रतिनिधी उपळे उपडेवाडी येथील ग्रामस्थांची नाराजी दूर करण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले आहे. काही कारणामुळे वाडीतील ग्रामस्थ नाराज होते. लोकसभे दरम्यान यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु आमदार नितेश राणे यांनी…

Read More

तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर, विकास घागरे, लक्ष्मण सुर्वे, सुभाष गावडे, पांडुरंग घागरे, गौरांग सुर्वे, आकाराम कांबळे, शरद घागरे, रघुनाथ घागरे,…

Read More

सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.!

अलायन्स एअरला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय उड्डाणमंत्र्यांशी चर्चा:खा.नारायण राणे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबतही सकारात्मक : वंदे भारतला थांबा देणार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत जातीने लक्ष देणार सावंतवाडी (प्रतिनिधी) एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात…

Read More

गावराई मध्ये भाजप धक्का..!

संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल राणेंची घराणेशाही मान्य नाही- संतोष गावडे कुडाळ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुत्र निलेश राणे यांना महायुतीमधुन कुडाळ विधानसभेची उमेदवारी दिली…

Read More

आमदार नितेश राणे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

आमदार नितेश राणे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज मा.मंत्री नारायणराव राणे,मंत्री रविंद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर,मंत्री विश्वजित राणे,श्री.निलेश राणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती कणकवली प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे कार्यतत्पर आमदार नीतेश राणे हे आपल्या विधासभेतील सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज झालेले आहेत. सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदासंघातून उमेदवारी…

Read More

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील,निष्ठा बदलणार नाही

मंत्री केसरकर ज्येष्ठ आहे मला प्रस्ताव देऊन ते त्याच ठिकाणी राहतील याची गॅरंटी काय??अर्चना घारे -परब सावंतवाडी प्रतिनिधी मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच.मी योग्य ठिकाणी आहे.मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50 % आरक्षण देणारे, सैन्य दलात महिलांसाठी आरक्षण देऊन क्रांतिकारी निर्णय…

Read More

जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्याने संजू परब यांचे निलेश राणे यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक पदी संजू परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नेते निलेश राणें यांनी संजू परब यांचे अभिनंदन केले. संजू परब यांना मंत्री केसरकर यांच्या हस्ते काल सायंकाळी नियुक्तीपत्र देण्यात आले.

Read More

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट काँग्रेसच अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्या मुळे गांधी प्रचंड नाराज कणकवली प्रतिनिधी संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादा बद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे.येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये मोठा भूकंप होणार…

Read More

You cannot copy content of this page