संजय राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजप मध्ये येण्यासाठी आतुर होता

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट,त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर संजय राऊत ने स्वतःचेच बोलावे राऊत हा उबाठा चा सुद्धा नाही हे ठाकरेंना २३ नंतर कळेल कणकवली प्रतिनिधी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत हा भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झालेला होता. याचे पुरावे मी महाराष्ट्रा समोर देईन तेव्हा संजय राऊत याला तोंड काळ…

Read More

महिलांना शिव्या देणाऱ्या संजय राऊत ने संस्कार, संस्कृती ची भाषा करू नये

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सुनावले माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना जेवणावरून उठवून अटक केली तेव्हा ठाकरेंचे संस्कार कुठे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नातवावर टीका केली तेव्हा संस्कृती कुठे गेली होती कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा या विषयांवर महिलांना शिवीगाळ करणाऱ्या संजय राजाराम राऊत यांनी तोंडचं उघडू नये.सदा भाऊ नी…

Read More

महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश कणकवली प्रतिनिधी देवगड तालुक्यातील महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त गाव अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. असे सुमित राणे यांनी…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी

आमदार नितेश राणे यांनी उदाहरणसहित केले स्पष्ट.. मातोश्री चा लाडका असलेला असीम सरोदे याने अरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात याचिका दखल करून अडवले कणकवली प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे आहेत.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे द्वेषी आहेत. याच लोकांनी स्वतःच्या मुखपत्रातून मुका मोर्चाचे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान…

Read More

वर्देत भाजपा कडून पलटवार,वैभव नाईक यांना धक्का

खासदार नारायणराव राणे,महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच,प्रमुख मानकरी भाजपात… कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह वर्दे माजी सरपंच श्री. सदाशिव पालव, यांनी खासदार नारायणराव राणे, व महायुतीचे उमेदवार निलेश…

Read More

आम.नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देशद्रोहींच्या विरोधात

अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले,नितेश राणे यांना सर्व थरातून पाठिंबा असल्याने विजयाच्या हॅट्रिक करणार कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार. आमदार नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देश द्रोहि च्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला…

Read More

कणकवली हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश..

आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा.. कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे…

Read More

जाणवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश….

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोणतेही विकास काम होत नसल्याने केला प्रवेश.. आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप…

Read More

फणसे येथील असंख्य उबाठा कार्यकर्ते भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा फणसेमध्ये उबाठाला दणका विकास कामांसाठीच आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारले कणकवली प्रतिनिधी फणसे येथील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. फणसे हे गाव पूर्वी उबाठा सेनेचा प्राबल्य असलेले गाव होते, मात्र आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला…

Read More

बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची,आ.नितेश राणेंनी केली पाहणी*

महसुल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या तर वीज अधिका-यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आम.राणे यांच्या सुचना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर…

Read More

You cannot copy content of this page