कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम.नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज…
रॅलीत लोटला जनसागर,हजारोंची गर्दी,ढोल ताशा,घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली कणकवली प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण…