आंबोली मुख्य धबधब्यावर कर आकारणी विरोधात ग्रामस्थ ठाम,आंदोलन छेडणार ग्रामस्थाचा पवित्रा
आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली धबधब्यावर दरवर्षी वाहतूक कोंडी होते त्याचा निर्णय वनविभाग व पोलीस प्रशासनाने घेण्याचा आहे असे काल झालेल्या आंबोली,चौकुळ ग्रामस्थ व प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.आंबोली धबधब्यावर शासकिय निधी चा एकही रुपया लागलेला नसताना तसेच धबधबा हा नैसर्गिक आहे, कृत्रिम तयार केलेला नाही तर आपल्याला पर्यटकाकडुन कर शुल्क कशी वसुल करु शकतो ,हि आंबोली…