“त्या” महीलेला आजारांसाठी सोशल मीडियाद्वारे मारलेल्या हाकेला दाद देत २ लाखाहून अधिक आर्थिक मदतीचा हात..
सामाजिक कार्यकर्ते रविकमल सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील भिकाजी सखाराम सावंत (म्हातु) यांची पत्नी लक्ष्मी भिकाजी सावंत हि गेली दिड ते दोन वर्ष दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. तरी या तिच्या आजारासाठी सोशलमिडीया व्दारे मारलेल्या हाकेला दाद देत दोन लाखाहून अधिक आर्थिक मदतीचा हात देत एकजुटीचे सुंदर उदाहरण देऊन कलंबिस्त…