सिद्धेश नाईक (कुडाळ) यांनी तयार केलेल्या शिरवाळा मशीनची अमेरीकेत खरेदी..
कुडाळ प्रतिनिधीश्री केळबाई ईंडट्रीज कुडाळ येथे मालक श्री सिद्धेश नाईक(कुडाळ – केळबाई वाडी) यांनी तयार केलेले शिरवाळा मशीन अमेरीका येथील श्री मांजरेकर यांनी खरेदी केले,आपल्या कोकण संस्कृतीतील सध्या लोप पावत चाललेले शिरवाळे एकेकाळी आद्य पाहुणचार कुटुंबात त्या जमान्यात असायचा पण हल्ली तरुण पिढीत शिरवाळे म्हणजे काय विचारलं तर ते प्रश्नचिन्हच राहते परंतु हल्ली अशाच बऱ्याच…