✍🏼खबरदार कोकण – न्यूज ||
🔶लोकसभा निकाल 2024🔷
(सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी)
🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे १७०० मतांनी आघाडीवर
🟧मावळ मध्ये श्रीरंग बारणे १७००० हजार आघाडीवर..
🟧 यवतमाळ वाशीम ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर
🟧बारामती सुप्रिया सुळे आघाडीवर
🟧 ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर..