ज्या पद्धतीने विकासासाठी जिल्हा बँक वेग घेतेय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ:मनीष दळवी
पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला कायमच मान सन्मान सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे….