अखिलेशचा आदर्श घेवून युवकांनी आपली वाटचाल करावी:अच्युत भोसले..
सावंतवाडी प्रतिनिधी
माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल अखिलेश ची अद्यावत साऊंड सिस्टीम सावंतवाडीत सुरू करण्यात आली त्या “स्वामी 17 प्लस” च्या डिजेचा शुभारंभ भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फक्त २१ वर्षाच्या अखिलेश या युवकाने घेतलेली ही भरारी इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे त्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन अच्युत भोसले यांनी यावेळी केले.
सावंतवाडी तालुक्यात गेली पाच वर्षे डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीमच्या व्यावसयात अखिलेश ने आपले नाव कमावले, काहीतरी अद्यावत करावे यासाठी अखिलेश यांनी सुस्पष्ट आवाज देणारा डिजे आणला आहे. या डिजेचा शुभारंभ श्री. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरील पटांगणांवर हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सिताराम गावडे यांनी अखिलेश याचे वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, ज्या मुलांना वडील नसताना अशी अनेक मुल
चुकीच्या मार्गाने जातात, मात्र अखिलेशने अगदी लहान वयात कमवा आणि शिका हे तत्व जोपासले, बारशाचे डेकोरेशन कसे करायचे याचे धडे यूट्यूबवरून घेत सुरवातीला डेकोरेन सुरू केले हळू हळू साऊंड सिस्टीम लावू लागला आज या क्षेत्रातील सर्वात मोठी व क्लियर साऊंड सिस्टीम तो आपल्या सेवेत घेऊन आला आहे, त्याच्या जिद्दीचे, श्रमाचे, कौतुक करावे तेवढे थोडे आहे, या मुलाचा आदर्श प्रत्येक यूवकाने घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने त्याच्या पाठीशी उभे राहायला हवे असे आवाहन केले,
पत्रकार अमोल टेंबकर, नारायण सावंत, आर.के. सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी, भाई राणे यांच्यासह रिल्स स्टार मंदार शेट्ये, बंटी कांबळी, मनोहर चव्हाण आदी कलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख उध्दघाटक असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अखिलेश ला शुभेच्छा पाठवल्या त्याचे वाचन सीताराम गावडे यांनी केले, नागपूर येथे शपथविधी कार्यक्रमासाठी जावे लागत असल्याने मनात प्रचंड इच्छा असतानाही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, ज्या ज्या वेळी अखिलेश ला माझी गरज लागेल त्या त्या वेळी मी सोबत असेन असाच पुढे जा व प्रगती कर असा शुभसंदेश पाठवला.
यावेळी श्री. पत्रकार अमोल टेंबकर यांनी अखिलेशच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या, यावेळी मोठ्या संख्येने युवाई उपस्थित होती… अखिलेशला मदत करणाऱ्या त्याच्या मीत्र परिवाराचा यावेळी..

यावेळी श्री. पत्रकार अमोल टेंबकर यांनी अखिलेशच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या, यावेळी मोठ्या संख्येने युवाई उपस्थित होती… अखिलेशला मदत करणाऱ्या त्याच्या मीत्र परिवाराचा यावेळी