आ.नितेश राणेंना भाजपकडून पालघर लोकसभेची जबाबदारी…

कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे. आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

Read More

मतदान झाल्याने आचारसंहितेत शिथिलता येणार का??

कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामांना मंजुरी, मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देणे आदीबाबतची कार्यवाही होऊ शकत नाही. मात्र, आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असलेली कामे मंजूर करणे तसेच मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देण्याच्या अनुषंगाने आचारसंहिता शिथील करण्याबाबत कार्यवाहीची गरज आहे. तसे झाल्यास पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे…

Read More

राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी केली विचारपूस

ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायं. ६.२० सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच बाळा राऊत यांना राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण…

Read More

किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे:आ.वैभव नाईक

किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे – आ. वैभव नाईक किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे.आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत…

Read More

नारायण राणे यांनी नरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला…

कणकवली प्रतिनिधीरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकांसाठी आज मतदान आणि महातीचे नगरसेवक नारायण राणे यांनी आज त्यांचे वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. नारायण राणे पत्रकार सांगतात की सर्वांनी मतदानाचा हक्कावा. मी देवाला नमस्कार करून आलो आहे. मला यश प्राप्त करून, अशी देवाजवळ प्रार्थना! मी स्वतः पेपरला बसतो, अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करत आहेत,…

Read More

आंबेरी पुलाचे अधिकृत उद्घाटन होऊन या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला होणार की नाही,जनतेला शंका..

शासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लोकात संतापाची उसळली लाट,गरज नसताना तिथे मात्र निधी खर्च,पैशाची उधळण स्थानिक आमदार,खासदार जिल्हात तीन मंत्री असताना पुलाची दयनीय अवस्था,पावसाळा तोंडावर आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील आंबेरी कर्ली नदीवर ब्रिटिश कालीन पूलाच्या बांधकामाचे काम गेली दोन वर्ष चालू आहे अद्याप पर्यंत वाहतुकीसाठी खुला झालेल्या नाही मात्र नेमकं घोड अडलय…

Read More

गेल्या दहा वर्षांत विकासाच्या बाबतीत खा‌.विनायक राऊत कमी पडले.

विशाल परब:येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच परिवर्तन करतील सावंतवाडी प्रतिनिधीजनतेचा व मतदारांचा प्रतिसाद घेता नारायण राणेंचा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून विजय हा निश्चित आहे., असं विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे प्रचंड बहुमताने विजय होतील असे मत युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले दरम्यान गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांनी विकासाच्या बाबतीत जो छाप…

Read More

आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश

शिरोडा प्रतिनिधीआरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.उबाठा सेना आणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अनिल तारी (सागरतीर्थ) माजी राष्ट्रवादी पंचायत समिती उमेदवार व रघुराज टेमकर तसेच वेळागर…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात दाखल…

थोड्याच वेळात करणार सभेला संबोधित.. सावंतवाडी प्रतिनिधीलोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडी येथील जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने सावंतवाडीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात दाखल झाले असून थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार आहेत. ते या सभेला कोणावर निशाणा साधणार किंवा आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कसे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले…

Read More

सांगेली गावात महायुतीचे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ‌… सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघातभा ज पा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष रविभाई मडगावकर,माडखोल मतदारसंघ मा जि प सदस्य पंढरी भाई राऊळ,सरपंच लवू भिंगारे,उपसरपंच संतोष नार्वेकर,वामन नार्वेकर, आनंद राऊळ, बाबुराव कविटकर,…

Read More

You cannot copy content of this page