शिरोडा प्रतिनिधी
आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.उबाठा सेना आणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अनिल तारी (सागरतीर्थ) माजी राष्ट्रवादी पंचायत समिती उमेदवार व रघुराज टेमकर तसेच वेळागर व टेंबवाडी येथील असंख्य युवक यांनी भाजपात प्रवेश केला आहे.तसेच उबाठा सेनेतील रेडी जिल्हा परिषद मधील तुषार रागजी,कमलेश पालयेकर,संदीप जाधव व इतर असंख्य युवा कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला आहे.सागर राणे ,संकेत धुरी व सोमेश बागकर यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश झाला आहे.
आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश
