कुडाळ कविलकाटे येथील रमेश जळवी यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत..
जिल्हा संघटक रुपेश पावसकर,तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचा पुढाकार. कुडाळ (प्रतिनिधी)कुडाळ कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर गुरुवारी २३ मे.रोजी रात्री वादळी वारा पाऊस यात रमेश जळवी यांच्या घरावर भेलड्यामाड चे झाड आणि कोकम झाड अशी दोन झाडे पडून जळवी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते.याची खबर कविलकाटे येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समील…