भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..
🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील प्रथम स्थान प्राप्त केलेला कु.आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया कॉम्प्लेक्स, कोल्हापूर या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला._सहोदया कॉम्प्लेक्स ही सीबीएसई बोर्ड संलग्न संपूर्ण भारतभर पसरलेली संस्था असून देशभरात विभागवार तिच्या शाखा आहेत. दर शैक्षणिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी…