ॲड.विवेक उर्फ बंड्या माडखोलकर यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी दिली भेट…
कुडाळ प्रतिनिधी सुप्रसिद्ध वकील, माजी पंचायत समिती सभापती ॲड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर कुडाळ- मालवण चे आमदार श्री. निलेश राणे यांनी बंड्या मांडकुलकर यांच्या कुडाळ येथील राहत्या घरी भेट देऊन विचारपूस केली. आणि त्यांना काळजी घ्या असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अजय शिरसाट व सचिन गवंडे…