शिवप्रतिष्ठान कुडाळ व गियर अप जिम पिगुळी आयोजित भव्य जिल्हास्तरीय “कुडाळ श्री” चा फोंडा येथील अमित कदम तर मेन्स फिजिक्स चा ज्ञानेश्वर आळवे मानकरी.

कुडाळ ( प्रतिनिधी)

शिवप्रतिष्ठान कुडाळ व गियर अप जिम पिगुळी आयोजित भव्य जिल्हास्तरीय “कुडाळ श्री*” एक भव्यदिव्य bodybuilding व मेन्स फिजिक्स स्पर्धा कुडाळ नगरपंचायत पटांगणावर संपन्न झाली, यामधे जिल्हास्तरीय bodybuildng स्पर्धेचा फोंडा येथील *अमित कदम* कुडाळ श्री टायटल चां मानकरी ठरला तर जिल्हास्तरीय मेन्स फिजिक्स स्पर्धेमध्ये कुडाळचां ज्ञानेश्वर आळवे कुडाळ श्री टायटलचां मानकरी ठरला. यांना अनुक्रमे 20,000 व 10,000 रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभाला मिस्टर वर्ल्ड श्री महेन्द्र चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page