खाण व क्रेशर मालकांवर कारवाईसाठी संबंधित विभागाचा दुर्लक्ष…
सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचे १५ जून रोजी आत्मक्लेश आंदोलन.. सावंतवाडी (प्रतिनिधी)वेत्ये, इन्सुली येथे असलेल्या क्रशर व खाणीवर नियंत्रण नसल्यामुळे वनखाते, रेव्हून्यूखाते, जी एस टी खाते वन खाते,,आयकर खाते,एम सी बी खाते, यांना त्यांचे कर्तव्याची जाणिव व्हावी यासाठी पंधरा जून २०२४ रोजी तुळसान पुलाजवळ पोलीस चौकी शेजारी एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते…