सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड
व्यवसायवृद्धीमुळे श्रीराम शिरसाट यांचा राजीनामा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची सभा ४ डिसेंबर २०२४ रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरमध्ये पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी प्रस्तावना करून सभेच्या कामकाजाला सुरुवात केली आणि जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. आजची सभा ही मुख्यत्वे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे आजचा…