प्रदेश राष्ट्रवादी महिला आढावा बैठकीत अर्चना घारे परब यांची उपस्थिती.*
पुणे प्रतिनिधीप्रदेश राष्ट्रवादी महिला पदाधिकारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा.संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड.रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांची या बैठकीस उपस्थित होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह इतरबाबींचा आढावा घेण्यात आला. कोकण विभाग महिला अध्यक्षा…