ईव्हिएम विरोधात काँग्रेसची आज पासून सह्यांची मोहीम बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी
जनतेने मोठ्या प्रमाणात सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे:इर्शाद शेख कुडाळ प्रतिनिधी कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी लोकांच्या वतीने संशय देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या पुढच्या सर्व निवडणुका या बॅलेट…