कणकवली (प्रतिनिधी)राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. आज त्यांनी मुंबई येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले अनिकेत नाईक आदी उपस्थित होते.